Buldhana Gram Panchayat Election Results 2021 Live Updates | बुलढाणा

0
buldhana Gram Panchayat Election result

Gram Panchayat Election Result : बुलढाण्यातील 489 ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी

बुलढाणा : जिल्ह्यात मतमोजणीच्या 189 फेर्‍या पार पडणार आहेत. जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील 489 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं असून आज सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. एकूण 156 टेबलावरून मतमोजणीच्या एकूण 189 फेऱ्या होतील. मतमोजणी 777 कर्मचारी करणार असून मतमोजणीसाठी इतर 449 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.